🛒 माझी ऑर्डर

🍽️

तुमची कार्ट रिकामी आहे

मेनूमधून पदार्थ निवडा
⏰ सकाळी 10:00 ते रात्री 9:00 | 📱 8530888212 | 🛵 ₹15 डिलिव्हरी (₹500+ मोफत!)
🌿 शुद्ध • घरगुती • मराठी चव

घरची चव, मनापासून!

शुद्ध स्वादिष्ट प्रेमाने बनवलेले

Sugran Kitchen ही केवळ एक किचन नाही — आईच्या हातची चव आणि घरच्या प्रेमाची ऊब तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा मनापासून प्रयत्न आहे.

आत्ता बंद | आमची वेळ: सकाळी 10:00 ते रात्री 9:00
🍲
प्रेमाने
बनवलेले,
आपल्यासाठी!
🌿
शुद्ध साहित्यताजे आणि नैसर्गिक
🍳
घरगुती चवआईच्या हाताची
❤️
प्रेमाने बनवलेलेआपल्यासाठी!
🛵
वेळेवर डिलिव्हरीगरम गरम
🛡️
स्वच्छताआणि गुणवत्ता

आमची गोष्ट, आपल्या प्रेमाची!

❧ ❧ ❧

Sugran Kitchen ही केवळ एक किचन नाही, तर आईच्या हातची चव आणि घरच्या प्रेमाची ऊब तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा एक मनापासून प्रयत्न आहे.

लहानपणापासून आईला स्वयंपाकरात पाहत मोठे झालो. तिच्या हातच्या चवीत जादू होती. त्या जादूला आज आम्ही तुमच्यासाठी आणत आहोत.

🏆
प्रामाणिकपणा
शुद्ध साहित्य, शुद्ध चव
गुणवत्ता
दर्जेदार जेवण
🧹
स्वच्छता
स्वच्छ किचन
❤️
समाधान
तुमचे स्मित आमची प्रेरणा
आमच्याबद्दल अधिक जाणून घ्या →
👩‍🍳

ऑर्डर कसे द्याल?

❧ ❧ ❧
1
📋

मेनू पाहा

आमचे विविध घरगुती पदार्थ पाहा आणि निवडा

2
🛒

कार्टमध्ये जोडा

आवडते पदार्थ कार्टमध्ये जोडा

3
📍

पत्ता द्या

चेकआउटमध्ये नाव, फोन आणि location द्या

4

ऑर्डर द्या

पेमेंट निवडा आणि ऑर्डर द्या!

ग्राहकांचे अनुभव

❧ ❧ ❧
⭐⭐⭐⭐⭐

"घरचं जेवण खाल्ल्यासारखं वाटलं! पाव भाजी आणि थालीपीठ खूपच छान होतं. पुन्हा नक्की मागवणार!"

सुनीता पाटील
📍 Arvi
⭐⭐⭐⭐⭐

"स्पेशल थाळी म्हणजे एकदम मस्त! आईच्या हातची चव खरोखरच जाणवते. वेळेवर डिलिव्हरी झाली."

राहुल देशमुख
📍 Wardha
⭐⭐⭐⭐⭐

"श्रीखंड आणि पुरणपोळी तर बेस्टच! असा शुद्ध घरगुती स्वाद आजकाल कुठेच मिळत नाही."

प्रिया जोशी
📍 Arvi
सर्व अनुभव पाहा →
🎉

खास ऑर्डर हवी?

जन्मदिन, लग्न, सण किंवा कोणत्याही खास प्रसंगासाठी custom order द्या! किमान 2-3 तास आधी WhatsApp वर संपर्क करा.

WhatsApp वर ऑर्डर द्या